Month: June 2019

नैसर्गिक पध्दतीने डीटॉक्सिफिकेशन कसे करावे?

मागील लेखामध्ये आपण टॉक्सिफिकेशन म्हणजे काय , शरीरात विषारी द्रव्यांचे कशाप्रकारे प्रवेश करतात हे आपण पाहीले. आता आपण नैसर्गिक दृष्ट्या व कोणताही अपाय न होता डीटॉक्सिफिकेशन कसे करावे हे पाहु. डीटॉक्सिफिकेशनच्या पध्दती पाहण्यापुर्वी आपण एकदा हे देखील समजुन घेण्याचा प्रयत्न करु की खरच डीटॉक्सिफिकेशन गरजेचे का आहे? आपले शरीर पुर्णतः निरोगी असताना, आपले यकृत (लिव्हर) […]

International Yoga Day 2019 निमित्त जाणून घ्या सूर्य नमस्कार घालण्याच्या स्टेप्स आणि फायदे

शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास करणारे योग हे एक शास्त्र आहे. भारतीय संस्कृतीतील या प्राचीन विद्येचे महत्त्व आता जगाने मान्य केले आहे. याचा विद्येचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि ती जोपासण्यासाठी 21 जून रोजी जगभरात ‘जागतिक योग दिन’ (International Yoga Day) साजरा केला जातो. मात्र योग हे एका दिवसापुरते मर्यादीत नाही. त्याची साधना अखंड, अविरत करणे गरजेचे […]

टॉक्सिफिकेशन आणि डीटॉक्सिफिकेशन म्हणजे काय?

खरतर डीटॉक्सिफिकेशन ह्या इंग्रजी शब्दाऐवजी शीर्षकामध्ये मी त्या शब्दाचा मराठी समानार्थी शब्द वापरु शकलो असतो. पण शीर्षकामध्येच असा धोक्याची घंटा वाजवणारा शब्द नको म्हणुन मराठी शब्द इथे सांगत आहे. तर डीटॉक्सिफिकेशन या इंग्रजी शब्दाचा मराठी समानार्थी शब्द विषमुक्ती किंवा विषहरण असा आहे. डीटॉक्सिफिकेशन हा शब्द आपल्या अनेकदा कानावर पडला आहे, त्यामुळे त्या शब्दाची धार थोडी […]

वडाच्या झाडाचे आरोग्यदायी फायदे काय?

आपली संस्कृती अनेक सणांनी आणि परंपरांनी समृद्ध आहे. या सणांमागे नक्कीच काही विशेष उद्देश आहे. ऋतुमानानुसार वातावरणात, शरीरात होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी हे सण अनुरूप ठरतात. पूर्वीच्या स्त्रिया सणाला जोडल्या गेलेल्या धार्मिक गोष्टींवर श्रद्धा ठेऊन पूजा करत असतं. आजकालच्या नवीन, शिकलेल्या पिढीला ते जुनाट, भूरसटलेले वाटते. पण आपण जर सणांमागील शास्त्रीय कारण जाणून घेतली तर […]

लठ्ठ होणेच तुमच्या भाग्यात आहे का?  लठ्ठपणा आणि अनुवांशिकता

एखाद्याचे नाक कसे असावे, डोळे कसे असावेत, डोळ्यांचा रंग कोणता असावा अशा सर्व बाह्य व दृश्य शारीरीक गोष्टी ज्या आपल्या बाबतीत आपण स्वःत ठरवु शकत नाही त्या सर्व ठरवल्या जातात आपल्यातील जीन्स मुळे. जीन्स ला मराठी मध्ये आपण वंशाणु म्हणु शकतो. तर ज्या जीन्स मुळे आपण जे काही आहोत तसे आहोत, हे ठरले जाते व […]

वजन घटाना है तो अपनाइए फाइबर का बेजोड़ फंडा, ये है वेट लॉस फाइबर फूड

फाइबर का फंडा वजन घटाने में भी मददगार होता है। भोजन में आप रोजाना फाइबर युक्त खाद्य पदार्थ लें इससे ना सिर्फ आपका पाचन सही रहेगा बल्कि वेट लॉस भी होगा। आपने कई लोगों को सेव का छिल्का उतारने के बाद उसे खाते हुए देखा होगा। ऐसा करने से फाइबर (रफेज) से शरीर वंचित रह […]

X