वजन कमी करण्यातील चार मुख्य अडथळे
अनेकदा माझ्याकडे अशा व्यक्ति येतात की ज्यांना माझ्या सारख्या तज्ञाची खरतर गरज नसते, कारण त्यांच वजन अजुन प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल नसते, तरीही प्रीव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, या उक्तीप्रमाणे, माझ्या कडे आलेले असे लोक, केवळ काळजीपोटी येतात. अशा व्यक्तिंना फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज असते. व ते मी करतोच. सर्वसाधारणपणे, कुणालाही वजन कमी करण्यातील चार मुख्य […]