Category: wellness

नेमेची येतो मग पावसाळा , तब्येत अशी सांभाळा !

वैशाखमासी प्रतिवर्षी येती आकाशमार्गे नवमेघपंक्ती नेमेची येतो मग पावसाळा हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा।। काय ना गंमत आहे मित्रांनो. निसर्ग, सृष्टी अनेक प्रकारे, अनेक रुपांनी मनुष्यास सुखी समाधानी आयुष्य जगण्याचा संदेश देत असतात. वरील काव्य पंक्ति खुप जुन्या काळातील आहेत. जुन्या जाणत्या मंडळींना या ओळी अगदी तोंडपाठ असत. यातुन हीच जुनी जाणती माणसे, लहानग्यांना या […]

International Yoga Day 2019 निमित्त जाणून घ्या सूर्य नमस्कार घालण्याच्या स्टेप्स आणि फायदे

शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास करणारे योग हे एक शास्त्र आहे. भारतीय संस्कृतीतील या प्राचीन विद्येचे महत्त्व आता जगाने मान्य केले आहे. याचा विद्येचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि ती जोपासण्यासाठी 21 जून रोजी जगभरात ‘जागतिक योग दिन’ (International Yoga Day) साजरा केला जातो. मात्र योग हे एका दिवसापुरते मर्यादीत नाही. त्याची साधना अखंड, अविरत करणे गरजेचे […]

आर्थिक आरोग्य – सुखी जीवनाची गुरुकिल्ली

हल्ली लोकांची आरोग्यविषयक जागृती वाढू लागली आहे हे एक चांगले लक्षण आहे.पण यामध्ये फक्त शारीरिक आरोग्याचाच विचार केला जातो. माणसाच्या दृष्टीने तीन प्रकारची आरोग्ये महत्वाची आहेत. ती खालीलप्रमाणे आहेत. १) शारीरिक आरोग्य ( Physical Health ) २) मानसिक किंवा भावनिक आरोग्य ( Mental or Emotional Health ) ३) आर्थिक आरोग्य ( Financial Health ) ज्या […]

X